[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

एस टी कामगारांचा संप कामगार न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला


मुंबई/ एस टी कामगारांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे कारण संपकरी कामगार संघटनांनी सह आठवडे पूर्वी संपाची नोटीस दिलेली नव्हतीी. त्यामुळे हा संप बेकायदेशीर आहे असे न्यायालयाचे म्हणणे आहे तर दुसरीकडे आमचा हा संप नसून दुखवटा आहे असे एस टी कामगारांचे म्हणणे आहे त्यामुळे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला आमचा हा संप सुरूच राहील असे संपकरी कामगारांनी सांगितले आहेे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या सरकारने एस टी कामगारांच्या बडतर्फिची जी मोहीम हाती घेतली आहे ती अधिक तीव्र केली जाण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!