[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

अनंत चतुर्थदशी गणेश विसर्जनासाठी पालिकेची जोरदार तयारी 25 हजार अधिकारी कर्मचारी तैनात

मुंबई -यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा झाला असला तरी पालिका आणि पोलिस प्र्शासणणे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवलेला होता त्याच बरोबर विसर्जनस्थीही पालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे . कोरोंना निर्बंधामुळे यंदा पालिका कर्मचारीच बाप्पाचे विसर्जन करणार आहेत त्यासाठी पालिकेच्या 24 विभागांमध्ये 25 हजार कर्मचारी अधिकारी तैनात केले जाणार आहेत .गर्दी टाळण्यासाठी पालिकेने 173 कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे शिवाय मूर्ति संकलन केंद्र आणि फिरती विसर्जन स्थाळे ही आहेत आणि 73 नैसर्गिक विसर्जन स्थाळावरती बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे चौपट्यांसाह विसर्जन स्थळी 715 जीवरक्षक असणार आहेत .शिवाय समुद्र किनार्‍यांवर विसर्जनासाठी येणारी वाहने रेटीत अडकू नयेत यासाठी 587 प्लेटीउपलब्ध असणार आहेत .पोलिस बंदोबस्थी कडेकोट असणार आहे .

error: Content is protected !!