ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वांद्रे बिकेसी येथे पुलाचा गार्डरकोसळून 14 कामगार जखमी

मुंबई – काल भल्या पहाटे वांद्रे बिकेसि एथे बिकेसी व जे व्ही एल आर यांना जोडणार्‍या फुलाचा गार्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 कामगार जखमी झाले असून या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत .एक त्रयस्थ संस्था आणि एम एम आर दी ए चे अधिकारी मिळून या दुर्घटनेची चौकशी करणार आहेत तर जखमी च्या उपचारचा सर्व खर्च एम एम आर डी ए करणार आहे गार्डर चे बेयरिंग आणि नट बोल्ट यांच्यात काही तरी त्रुटि राहिल्याने हा गार्डर कलंडला आणि अपघात झाला असावा असा प्राथमिक निष्कर्ष असून चौकशीत सारे काही स्पष्ट होईल मात्र या दुर्घटनेस जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर करवाई केली जाईल असे एकनाथ शिंदे यांनी संगितले . दरयान जखमींना जे जे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते त्यातील 13 जणांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे .

error: Content is protected !!