ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

श्रीमती कलावती जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


मुंबई/ समाजसेवक नाथाशेठ जाधव यांच्या धर्मपत्नी व मुंबई जनसत्ताचे संपादक किसनराव जाधव यांच्या मातोश्री कलावती जाधव यांचा 14 एप्रिल 2024 रोजी वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांनी  निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा केला. 80 वर्षात पदार्पण करणाऱ्या कलावती यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी कलावती यांचे पुत्र,मुली, जावई,सूना, नात सून, नातवंडे आदी परिवार उपस्थित होता

error: Content is protected !!