[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

लवकरच पोलीस दलात सात हजार पदांसाठी भरती


मुंबई/ नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांसाठी एक खूश खबर आहे कारण लवकरच पोलीस दलात सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे तसेच 2019 मध्ये ज्या 5297 जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती त्यांनाही नियुक्त्या दिल्या जाणार आहेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही घोषणा केली आहे .त्यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील हजारो तरुणांचे पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

error: Content is protected !!