ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कोरोना ची तिसरी लाट फेब्रुवारी पर्यंत ओसरणार

मुंबई/ सध्या कोरोना ची तिसरी लाट आली असून तिने दिल्ली मुंबई मध्ये चिंता वळवायला सर्वात केली होती २५ डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत कोरोणची रुग्ण संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत गेली मुंबई मध्ये्ये्ये्ये करोणाा चे रुग्ण २० हजाराच्या पुढे गेली तर महाराष्ट्रात ४६ हजारचा टप्पा ओलांडला ओमीक्रोनचे रुग्णही मोठ्या संख्येने सापडू लागले पण आता मात्र हळू हळू ही संख्या कमी होत आहे मुंबईत शुक्रवारी ११हजार तर शनिवारी १० हजारापर्यंत हा आकडा कमी आला शिवाय मृत्युदर सुधा कमी आहे कारण लासिकरणामुळे कोरना काही प्रमाणात शक्तिहीन झाला असून तो फेब्रुवारी पर्यंत पूर्णपणे आटोक्यात येईल असा विश्वास डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी सुधा व्यक्त केला आहे मात्र तरीही नागरिकांनी बेसावध राहू नये कोरना बाबतचे नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे

error: Content is protected !!