[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

127 कोटींच्या कथित घोटाळ्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी भाजप आमने सामने ग्रामविकास मंत्री मुश्रीफ हे किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसणीचा दावा ठोकणार

मुंबई – काल किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हसणं मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी मणी ल लाँडरिंग आणि बेनामी व्यवहाराद्वारे 127 कोटींचा घोटाळा केला असून या प्रकरणी 2700 पानाची फाइल आपण प्राप्तीकर विभागाला दिलेली असल्याचे त्यांनी संगितले त्यात मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अनेक कंपन्या असून त्या कंपन्यांचे कोलकोता येथील शेल कानपणी बरोबर व्यवहार झालेले आहेत . मुश्रीफ यांनी सियार सिस्टिम कंपनिकडून 2 कोटींचे तर मारूभूमी फायनान्स कानपणी कडून 3.85कोटींचे कर्ज घेतले आहे असे सोमय्यणी संगितले .

दरम्यान हसणं मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळत सोमय्यानं या बाबत कसलीच माहिती नसल्याचे संगितले .तसेच या सर्व प्र्करणात या पूर्वीच छापेमारी होऊन आमची चौकशी सुधा झाली असल्याचे सांगून सोमय्या यांनी आमची हेतूपुरस्कार बदनामी केल्याने आपण त्यांच्यावर 100 कोटींचा अब्रू नुकसणीचा दावा ठोकणार असल्याचे संगितले .

error: Content is protected !!