ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहाराष्ट्र

वाशीत अमली पदार्थ विरोधी पथकावर ड्रग माफिया हल्ला; पाच अधिकारी जखमी


नवी मुंबई/ सध्या नायजेरीयन ड्रग माफिया उन्मत्त झाले असून नाला सोपारा पाठोपाठ त्यांनी आता नवी मुंबई मध्ये आसरा घेतला आहे.दरम्यान या ड्रग माफियांच्या हालचालीची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकास मिळताच समीर वानखेडे यांच्या नेतृत्वखालील पथकाने वाशी खाडी पूलाजवली एका ठिकाणी छापा टाकला यावेळी स्थानिकांच्या मदतीने या ड्रग माफियानी या पथकावर हल्ला केला यात ५ अधिकारी जखमी झाली असून एका अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर आहे स्वतः वानखेडे सुधा किरकोळ जखमी झालेत मात्र १कोटींचा माल जप्त करण्यात एन सी बी क्या अधिकाऱ्यांना यश आले तर ड्रग माफिया पळून जाण्यात यशस्वी झालेत.

error: Content is protected !!