ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

दहावीचा निकाल ९४.१० टक्के

मुंबई/ एरव्ही जून महिन्यात वा मे च्या शेवची लागणारे दहावी,बारावीचे निकाल यावर्षी प्रथमच मे महिन्यात आणि ते ही पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात लागले. ५ मे रोजी १२ वी,तर त्यानंतर दोनच आठवड्यात आज (ता.१३) दहावीचा निकाल लागला.तो ९४.१० टक्के असून गेल्या वर्षापेक्षा पावणे दोन टक्याने कमी आहे.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा पावणेतीन टक्के जास्त आहे.तर,गतवर्षाप्रमाणे यावेळीही कोकण विभाग राज्यात अव्वल राहिला.त्यांची निकाल 98.82 टक्के लागला.तर, 90.78 टक्क्यांसह नागपूर विभाग तळाशी राहिला.

पुणे : ९४.८१ टक्के
नागपूर :९०.७८ टक्के
संभाजीनगर : ९२.८२ टक्के
मुंबई : ९५.८४ टक्के
कोल्हापूर : ९६.७८ टक्के
अमरावती : ९२.९५ टक्के
नाशिक : ९३.०४टक्के
लातूर : ९२.७७टक्के
कोकण : ९८.८५ टक्के

error: Content is protected !!