ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर शाम सोफी याला ठार केलं

श्रीनगर: काश्मीरच्या आयजीपींनी ही माहिती दिली . सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश आलं आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोराच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर शाम सोफी याला ठार केलं आहे. या चकमकीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबवली जात आहे.

error: Content is protected !!