ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ठाणेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंचा अल्टिमेटम

ठाणे/ मशिदींवरील भोंगे जर 3 तारखेपर्यंत उतरवले नाहीत तर देशातील सगळ्या मशिदिंसमोर भोंगे लाऊन हनुमान चालीसा पठण करा असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत तर काही झाले तरी भोंगे काढणार नाही कोण आमचे काय करतो तेच बघायचे आहे असे प्रति आव्हान मौलवींनी दिले आहे .
राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत शरद पवार आणि राष्ट्रवादीवर तुफान हल्ला करीत पवार हे नास्तिक असून ते कुठल्या देवळात जात नाहीत असा आरोप केला होता तसेच ते सभेत फुले आंबेडकर आणि शाहू महाराजांचे नाव घेतात पण शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत असे म्हटले होते तसेच सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेस सोडणारे पवार नंतर सतेसाठी पुन्हा काँग्रेस सोबत गेले असाही आरोप केला होता

error: Content is protected !!