ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कोरोना बाबत केंद्राकडून दिलासा

मुंबई/ कोरोनच्या दहशती खाली वावरणाऱ्या जनतेला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे केंद्राने एक नवी नियमावली जारी केली असून यापुढे देशांतर्गत प्रवासासाठी आर टी पी सी आर चाचणीची गरज नाही तसेच कोरोनची लक्षणने दिसत नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोणा बधिताच्या संपर्कात असलेल्या माणसाला सुधा चाचणी करून घेण्याची आवश्यकता नाही या नव्या नियमांमुळे गावी किंवा बाहेरगावी जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे लसीकरण झाल्यामुळे कोरोणाचं भलेही प्रादुर्भाव वाढला असला तरी कोरोनाची ताकत कमी झाली आहे त्याचा मानवी शरीरावर आता तितकासा परिणाम होत नाही त्यामुळेच केंद्राने नियमात सवलत दिली आहे दरम्यान आज मुंबईत १३,६४८ तर महाराष्ट्रात ३३,४७० नावे रुग्ण सापडले

error: Content is protected !!