ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ मुलगा जावई यांच्यावर ईडीच्या धाडी -सिटी बँक घोटाळा प्रकरण

अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या माजी आमदार मुलगा व जावई यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयावर एकूण सहा ठिकाणी सक्तवसुली संचालणालय ईडी – बुधवारी धाडसत्र राबविले . मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटीचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई केल्याची माहिती आहे .

error: Content is protected !!