[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

स्थायी समिती अध्यक्ष विरोधात भाजपची महिला आयोगाकडे तक्रार

मुंबई- भायखळा राणीबाग येते ३ डिसेंबरला झालेल्या मुंबई महापालिका सभेत शिवसेना व भाजपने नगरसेवकांमध्ये जोरदार जुंपली होती. भाजपच्या सदस्यांनी आरोग्य समिती चा राजीनामा दिला त्याचा गळा दाबून टाकावासा वाटतो चल हट जा .जाा.. असे हातवारे स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत भाजप नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहेे.
रात्री साडेनऊ वाजता सभागृह संपल्यावर सर्व महिला अण्णाभाऊ साठे सभागृह आवारात बाहेर पडताना प्रवेशद्वारावर मोठा घोळका होता त्यात शिवसैनिक नगरसेवक आणि नगरसेविका होत्या. परंतु सत्तर-ऐंशी अनोळखी चेहरे होते या अनोळखी चेहऱ्यांमध्ये महिला पुरुष होती प्रवेशद्वाराबाहेर पडतात शिवसेनेचे नगरसेवक आणि नगरसेविका यांनी आम्हाला गराडा घातला त्याच वेळी या अनोळखी भाडोत्री गुंड लोकांनी आम्हाला महिलांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली.

error: Content is protected !!