ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले


दिल्ली – आज निवडणूक आयोहाने देशांच्या ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यानुसार मिझोरामच्या ४० जागांसाठी ७ नोव्हेंबरला,छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर अशा २ टप्प्यात निवडणूक होणार आहेत. १७ नोव्हेंबरला मध्य प्रदेशच्या २३० जागांसाठी, २३ नोव्हेंबरला राजस्थानातील २०० जागांसाठी आणि शेवटी ३० नोव्हेंबरला तेलंगणातील ११९ जागांसाठी निवडणूक होणार आहे या निवडणुकीचा ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे . त्यामुळे हे दोन महिने निवडणुकांचे वातावरण असेल

error: Content is protected !!