ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

आयकर विभागाचे छापे- आघाडी सरकार मध्ये अनेक सचिन वाझे कार्यरत

मुंबई -आयकर विभागाने महाराष्ट्र घातलेल्या छापायातून उघड झाले माहिती अत्यंत धक्कादायक आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियुक्त्या तसेच सरकारी दरबारी असलेली कामे करून घेण्यासाठी मध्यस्थांची यंत्रणा कोणत्या मार्गाने संपत्ती गोळा करत आहे याची माहिती या छापायातून उघड झालेली आहे . याबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली .
सचिन वाजे पोलिस अधिकार्‍याचे खंडणी प्रकरण उघडकीस आले त्यावेळी भाजपने प्रत्येक खात्यात असे किती सचिन वाजे आहे त्याची विचारणा केली होती . आयकर विभागाचे छापे असे अनेक सचिन वाझे राज्य सरकारचे कार्यरत असल्याचे दिसते आहे .1050 कोटीच्या माहिती आयकर खात्याला आता प्राप्त झालेले आहे . हे सगळे आघाडी सरकारने याबाबत संदर्भात खुलासा करावा

error: Content is protected !!