[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन


मुंबई/ शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 63 व्य वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने ठाकरे गतावर शोककळा पसरली आहे.त्यांचे पार्थिव सांताक्रूझ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर शोकाकुल वातावरणात स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
म्हडेश्र्वर हे १९१७/१९१९ या काळात महापौर होते त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.त्यांच्या निधनाबद्दल शिवसेनेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

error: Content is protected !!