[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

हिमाचल प्रदेशमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना हाकला – स्थानिक हिंदुत्ववाद्यांची मागणी

शिमला – हिमाचल प्रदेश मध्ये एका मशिदी वरूण निर्माण झालेला वाद आता राज्यातील स्थानिक विरुद्ध परप्रांतीय अशा वळणावर येवून ठेपला आहे. शिमल्यात विक्रम नावाच्या स्थानिकला झालेल्या मारहाणी प्रकरणी ६ आरोपींना अटक केली आहेत त्यातील ५ उत्तर प्रदेशातील आहेत तर १ उत्तरा खंड मधील आहे . त्यामुळे आता इथे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय वाद निर्माण झा ला आहे. राज्य विधानसभेतही या वादाचे पडसाद उमटले तसेच काही हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरल्याने हिसक घटना घडल्या. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!