ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

हा तर मुस्लिम लीगचा जाहीरनामा- मोदींचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर कडाडून हल्ला


सहारनपूर- काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीग आणि वामपंथीयांची छाप असल्याने हा जाहीरनामा काँग्रेसचा की मुस्लिम लीगचा असावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे
सहारानपुर येथील आपल्या भाषणात मोदी म्हणाले की गेल्या दहा वर्षापूर्वी देशाची काय स्थिती होती आणि आज देशाची काय स्थिती आहे हे जनतेनेच बघावी आणि सहावी काँग्रेसच्या राज्यात जनतेची कामे होत नव्हती पण आज आमच्या राज्यात मात्र आम्ही लोकांची कामे करीत आहोत लोकांसाठी विविध योजना राबवत आहोत त्याच बरोबर ग्रामीण भागातील शेतकरी महिला कष्टकरी यांच्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना लागू केल्या आहेत आणि त्याचा फायदा देशातील गोरगरीब जनतेला होत आहे काँग्रेसने फक्त गरीबी हटावचा नारा दिला परंतु आम्ही मात्र 25 कोटी गरिबांना दारिद्र्यरेषेबाहेर काढले हा आमच्या आणि काँग्रेस मधील फरक आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीचेच पुन्हा सरकार येईल काँग्रेसला त्यांच्या इंडिया आघाडीसाठी अजून उमेदवार मिळू शकत नाही ते एनडीए आघाडीचा काय मुकाबला करणार असावा त्यांनी केला

error: Content is protected !!