ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबई पालिकेची मुदत संपली सहा हजार कोटींचे 370 प्रस्ताव चर्चेविना मंजूर – यशवंत जाधव चोर है चां घोषणा


मुंबई/ जाता जाता शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर सह हजार कोटींचा दरोडा घातला असा आरोप भाजपने केला आहे
आज मुंबई महा पालिकेचा शेवटचा दिवस होता आणि तीच संधी साधून साताधरी शिवसेनेने आज सहा हजर कोटींचे 370 प्रस्ताव चारचेविनाच मंजूर केले त्यामुळे चिडलेल्या भाजपा नगरसेवकांनी पालिका आयुकतांच्या दालना समोरच धरणे आंदोलन केले आणि यशवंत जाधव चोर है चां घोषणा देण्यात आल्या कायद्यानुसार प्रस्तावाबाबत अगोदर सूचना दिली जाते पण शेवटच्या दिवशी एकदम सहा हजाराचे 370 प्रस्ताव आले आणि ते चर्चे शिवाय मंजूर झाल्याने त्याविरुद्ध भाजपने पालिका आयुक्तांकडे तक्रार केली असून न्यायालयात जाण्याचीही इशारा दिला आहे.

error: Content is protected !!