ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राजू सोलंकी यांचे निधन


मुंबई/आर्म स्ट्रॉंग इंडिया कंपनीचे मालक राजू सुरजमल सोलंकी यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पुत्र तेजस आणि पृथ्वी तसेच इतर कुटुंबीय आहे. मुंबई महापालिकेत अनेक रस्ते प्रकल्पांमध्ये त्यांच्या कंपनीच्या थेट सहभाग होता एक उत्कृष्ट अशी कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून त्यांच्या कंपनीचा नावलौकिक होता तसेच राजू सोलंकी यांचे सर्वांशी वैयक्तिक चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!