[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रमुंबई

सणांपेक्षा जीव महत्वाचा-मुख्यमंत्री

मुंबई/ सध्या करोनाचा संकट काळ सुरू आहे अशावेळी गर्दी करून कोरॉनाचा प्रादुर्भाव वाढवू नका सण काय नंतरही साजरे करता येतील पण सणापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी जनतेला आवाहन केले आहे त्याच बरोबर राजकीय पक्षांनी सुधा या संकट काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हाती घेऊन गर्दी करू नये असेही म्हटले आहे मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापुढे कोणतेही मेळावे सभा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे

error: Content is protected !!