ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी; रस्त्यातले खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू


मुंबई/ गणेशोत्सव तोंडावर आला असून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची लगबग सुरू आहे या पार्श्वभूमीवर मागील वर्षी प्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी देण्याचा तसेच त्यांच्या गाड्यांना तातडीने स्टिकर्स उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत विशेष म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते बुजवण्याचे काम वेगाने सुरू आहे शिवाय घाटावरून येणाऱ्या गणेश भक्तांना कोणतीही अडचण भासू नये म्हणून फोंडा घट,आंबोली घाट,आदी घाट मार्गातील रस्त्याची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहे एस्टी ने कोकणासाठी जादा गाड्या सोडल्या आहेत तर कोकण रेल्वे महामार्गावर ७ सप्टेंबरपासून फेस्टिवल स्पेशल गाड्यांच्या जादा फेन्या वाढवण्यात आल्या आहेत

error: Content is protected !!