ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

शिवप्रताप गरुडझेप –

निर्माता -अभिनेता अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट बुधवारी 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे .  शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही इतिहासातील सर्वात प्रेरणादायी व स्वाभिमान शिकवणारी घटना आहे . शिवाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे यांनी केले असून औरंगजेबाची भूमिका यतीन कार्यकर यांनी सादर केली आहे .

error: Content is protected !!