ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मनोरंजन

दिवाळीच्या मुहूर्तावर वाजणार नाटकाची तिसरी घंटा


मुंबई/कोरोंनामुळे गेल्या सव्वा वर्षा पासून बंद असलेली नाट्यगृह दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच ५ नोव्हेंबरला उघडणार आहेत त्यासाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाणार आहे
कला क्षेत्रातील मंडळींच्या एका शिष्ट मंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला मात्र नाट्यगृह सुरू करताना कोरोंना संबंधीच्या सर्व नियमांची काटेकोरपणे हमी घेण्यास सांगण्यात आली असून सुरवातीला केवळ ५० प्रेक्षकांना च नाट्यगृहात सोडले जाईल आणि याबाबतची सर्व नियमावली लवकरच जाहीर केली जाईल असे सांगण्यात आले आहे

error: Content is protected !!