ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राहुल गांधींचा रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल


रायबरेली/काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रायबरेलीतून निवडणूक कोण लढवणार याबाबत जे सस्पेन्स होते त्यावरील पडदा आता उठलेला आहे रायबरेली हा गांधी घराण्याचा पारंपारिक मतदार संघ आहे या मतदारसंघातून स्वर्गीय इंदिरा गांधी स्वर्गीय राजीव गांधी सोनिया गांधी हे गाडी परिवारातले सदस्य सतत निवडून दिलेले आहेत सोनिया गांधी तर वीस वर्ष या मतदारसंघाच्या खासदार होत्या परंतु आता त्यांनी लोकसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या राजस्थानातून राज्यसभेवर गेल्या त्यामुळे रायबरेलीतून कोण असा प्रश्न उपस्थित केला जात होता सुरुवातीला प्रियांका गांधी यांचे नाव घेतले जात होते परंतु त्यांनी नकार दिला त्यामुळे आज राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला त्याचबरोबर अमिटी मतदारसंघांमध्येही काँग्रेसने कॉपी शर्मा यांना उमेदवारी दिली आहे ते स्मृती इराणी च्या विरोधात निवडणूक लढवली तर राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे

error: Content is protected !!