[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

समीर वानखेडे यांच्यावर फुले उधळून सत्कार


मुंबई/ समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद विकोपाला गेलेला आहे मलिक रोज वानखेडे यांच्यावर नवनवे आरोप करीत असताना . आज शिवप्रतिष्ठान या संघटनेकडून एन सी बी कार्यालयाजवळ समीर वानखेडे यांच्यावर फुले उधळून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना शिवप्रतीमेची एक भेटही देण्यात आली . यावेळी वानखेडे सारख्या प्रामाणिक आणि धाडसी अधिकाऱ्यांच्या मागे सर्वांनी एकजुटीने उभे राहायला हवे या संघटने तर्फे सांगण्यात आले .वानखेडे यांचा जयजयकार करण्यात आला.त्यामुळे आता इतरही हिंदुत्ववादी संघटनांचा वानखेडे यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे .या वाढत्या पाठिंब्यामुळे नवाब मलिक यांच्या आरोपांना चाप बसण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!