ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

वाहतूकदारांचा संप मिटला

मुंबई/वाहतूकदार कायद्यातील शिक्षेच्या नव्या तरतुदीच्या विरोधात वाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संप अखेर आज भेटला वाहतूकदार संघटना आणि गृह मंत्रालयाचे सचिव यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सरकारकडून नवीन कायदा रद्द करण्या बाबत सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर वाहतूकदार आणि आपला संप मागे घेतला
सरकारने मोटर वाहन कायदा 106 (२) मध्ये नव्या शिक्षेची तरतूद केलेली आहे .त्यानुसार अपघात झाल्याचा नंतर ड्रायव्हर जर पळाला तर त्याला दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड छोटा ला जाणार होता या नव्या कायद्यातील तरतुदीच्या विरोधात गेल्या दोन दिवसांपासून वाहतूकदारांनी संप पुकारला होता त्यामुळे मालवाहतूक ठप्प झाली होती पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल घेऊन येणारे टँकर बंद झाल्यामुळे पेट्रोल व डिझेलचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली होती त्यामुळे पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या रांगाच रागा लागल्या होत्या तसेच वाहतूक दराने संप घडल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहील असा इशारा दिला होता. त्यामुळे आज सचिव आणि वाहतूकदार संघटना यांची एक बैठक झाली या बैठकीत वाहतूकदाराची चर्चा केल्याशिवाय नव्या कायद्याची अंमलबजावणी करणार नाही असे आश्वासन सरकार तर्फे देण्यात आल्यामुळे संप मागे घेण्यात आला

error: Content is protected !!