[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

कोरोना मुळे बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्याची पालिका कर्मचाऱ्यांची मागणी


मुंबई/ सध्या मुंबईत पुन्हा कोरना फैलावला आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे अशावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी केली आहे बायोमेट्रिक हजेरीमुळे कोरॉनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे पालिकेने १जानेवारी पासून बायोमेट्रिक हजेरी सुरू केली आहे आणि त्याला पालिका कर्मचारी आता विरोध करीत आहेत

error: Content is protected !!