जामनेर आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्धासाठी सज्जपृथ्वीराज आणि शिवराज पुन्हा एकाच मैदानात उतरणार _ देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने जामनेरमध्ये दिग्गजांच्या लढती
जळगाव, दि. १३ (क्री.प्र.)- जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या १६ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्ध रंगणार आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश
Read More