[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांची सरकारकडून क्रूर चेष्टा फक्त ७५० रुपये दिवाळी भेट



मुंबई/ क रोणा काळा त स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी बारा बरा तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांची महाराष्ट्र सरकारने ७५० रुपये दिवाळी भेट देऊन क्रूर चेष्टा केली आहे त्यामुळे पोलीस दलात प्रचंड नाराजी पसरली आहे खासगी कंपन्या आणि सरकारच्या विविध आस्थापना मधील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार आहे बेस्ट आणि पालिका कर्मचाऱ्यांनाही दिवाळी निर्मित २० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे पण जनतेच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबाकडे पाठ करून रस्त्यावर वेगवेगळ्या संकटांचा सामना करणाऱ्या पोलिसांना मात्र ७५० रुपये दिवाळी भेट दिली जाते या ७५० रुपयात कशी दिवाळी साजरी करायची असा प्रश्न पोलिसांचे कुटुंबीय विचारात आहेत त्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी आहे

error: Content is protected !!