[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

आजपासून मुंबईत १४४ कलम लागू थर्टी फर्स्टच्या पार्ट्या वर बंदी


मुंबई/ कोरोनचा वाढत धोका लक्षात घेऊन सरकारने आजपासून ७ जानेवारी पर्यंत मुंबईत ११४ कलम लागू केले असून आज थर्टी शनिवारी होणाऱ्या थर्टी फर्स्ट च्या पार्ट्या वर बंदी घातली आहे त्यासाठी मुंबई मधील सर्व हॉटेल्स,बार रेस्टॉरंट,पब,रिसॉर्ट आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच मोकळ्या जागेत सुधा पार्टी करण्यावर बंदी आहेे. त्यामुळे थर्टी फर्स्ट ची तयारी केलेल्यांना उत्साह मावळला आहे गृमांत्री दिलीप वळसे पाटील यांनी लोकांना घरातच थर्टी फर्स्ट साजरी करण्याचे आवाहन केले आहे. कारण गेल्या तीन दिवसात मुंबईत जवळपास सहा हजार कोरना रुग्ण तर सत्तार ते एंशी ओमेक्रोन चे रुग्ण सापडले आहेत म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

error: Content is protected !!