[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॅप्टन ने संघ बदलला पंजाबचे माजी मुख्यमंत्री भाजपा मध्ये जाणार?


चंदिगढ/ पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमदर सिंग यानी काल दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे ते आता काँग्रेस मधून भाजपात जाणार हे जवळपास नक्की झाले आहे
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विरुद्ध माझी क्रिकेटपटू व पंजाब काँग्रेसचे माझी अध्यक्ष बलविंदर सिंग सिद्धू याने मोठे षडयंत्र रचून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हतबल आणि त्यांच्या जागी सुरजित सिंग चंनी यांना मुख्यमंत्री करण्यात आले याचा राग कप्तान अमरिंदर सिंह यांच्या मनात आहे म्हणूनच त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते

error: Content is protected !!