[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

१ऑक्टोबर पासून मोफत शिवभोजन थाळी बंद

मुंबई/ गोरगरिबांच्या पोटाचा आधार ठरलेली मोफत शिवभोजान थाळी १ऑक्टोबर पासून बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे . त्यामुळे यापुढे शिवभोजण थाळी पूर्वीच्याच १० रुपये किमतीत मिळणार आहे. करोना चा काळात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये अनेकांचा रोजगार गेला आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली त्यामुळे शीवभोजन थाळी मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता .शिवभोजन थळीसाठी एका थळीमागे सरकार ४० रुपये अनुदान देते सरकारने तब्बल चार वेळा मोफत शी भोजन थाळीला मुदतवाढ दिली पण आता करोनाचा प्रभाव ओसरला आहे तसेच उद्योगधंदे सुरू झाले आहे लोकांच्या हाताला काम मिळत आहे म्हणूनच सरकारने मूळात शिवभोजन् थाळी बंद करण्याचा निर्णय घेतला .

error: Content is protected !!