[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

अनिल परब यांची ई डी कडून ८ तास चौकशी


मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल परब यांनाही ई डी च्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे . आज अनिल परब यांची ई डी कार्यालयात तब्बल ८ तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली या चौकशीतून ई डी l ला नेमकी काय माहिती मिळाली हे आता त्यांच्यावरील पुढील कारवाई नंतर कळेल पण अनिल परराब हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांच्यावर जात मोठी कारवाई झाली तर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल.त्याचबरोबर आनंदराव अडसूळ यांच्या बाबत ई डी आता काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे .

error: Content is protected !!