[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

आर्यन खानच्या जामिनावर दोन दिवसात निर्णयाची शक्यता

मुंबई- रेव्ह पार्टी रेड प्रकरणातील मुख्य आरोपी आर्यन खान याच्या जामीन अर्जावरील सुनावणी काल सुधा पूर्ण झाली नाही त्यामुळे आर्यनला जामिनासाठी आणखी दोन दिवस वाट पहावी लागणार आहे
आर्यन साठी भारताचे माजी सॉलिसिटर जनरल मुकुल रोहतगी तसेच संजय दत व सलमान खानची केस लढवणारे प्रख्यात वकील सतीश माने शिंदे,अमित देसाई यांच्या सारख्या बड्या वकिलांची फौज तैनात आहे आणि काल त्यांनी हायकोर्टात जबरदस्त आरग्युमेंट करून आर्यन खान याला जमीन देण्याची मागणी केली . आता गुरुवारी सरकारी वकील जयसिंग एन सी बी ची बाजू मांडतील त्यानंतर दोन दिवसांनी आर्यन खान याच्या जामिनावर निर्णय होण्याची शक्यता आहे .

error: Content is protected !!