[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

भाजपचा कार्यक्रमात कुख्यात गुंडांच्या पत्नीचे शक्तिप्रदर्शन

पुणे/ महा विकास आघाडीवर भ्रष्टाचार आणि गुंडांना आश्रय दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यक्रमात दोन कुख्यात गुंडांच्या पत्निनी शक्ती प्रदर्शन केले पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ आणि शरद लांडे यांची पत्नी गायत्री लांडे या दोघींनी चंद्रकांत दादांच्या कार्यक्रमात आपल्या अनेक महिला समर्थकांसह उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले तसेच चंद्रकांत दादांचा सत्कारही केला मात्र त्या दोघींना अजून पक्षात घेतलेले नाही

error: Content is protected !!