[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

बोमई विरुद्ध महाराष्ट्रात संताप


मुंबई/ सांगली जिल्ह्यातील. 42 गावे कर्नाटकात येणार आहेत असे विधान केल्यानंतर महाराष्ट्रात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे . दरम्यान महाराष्ट्राची एक इंचही जामीन कर्नाटकला देणार नाही उलट कर्नाटकात असलेला मराठी भाषिक प्रदेश कायदेशीर मार्गाने महाराष्ट्रात असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर फडणवीस यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असे बोमाई यांनी सांगितले तसेच आता त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोट वर दावा केला आहे त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात बोमर्ई यांचे पुतळे जाळण्यात आले .

error: Content is protected !!