[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आमचा आहे हे लक्षात ठेवा ; राष्ट्रवादीला शिवसेनेचा इशारा

पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याची भाषा करणार्‍या अजितदादा पवार यांना काल शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात सेनेचे खासदार संजय राऊत यांनी इशारा देत सांगितले की राज्यात मुख्यमंत्री आमचा आहे ते सध्या दिल्लीला गेले आहेत हे लक्षात ठेवा राऊत यांच्या या इशार्‍यामुळे महा विकास आघाडीत खळबळ मजली आहे .गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या विरूढ वक्तव्य करीत असल्याने आघाडीत सध्या ताळमेळ नसल्याचे दिसत आहे . त्यातच मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी म्हटल्यामुळे कोंग्रेस राष्ट्रवादीची अस्वस्थता वाढली होते आणि आता संजय राऊत यांच्या या विधांनाणे आणखीनच दुरावा वाढण्याची शक्यता आहे . दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांची जी स्वतंत्र भेट घेतली त्याकडेही कोंग्रेस राष्ट्रवादी चे नेते संशयाने बघत आहेत

error: Content is protected !!