[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

“मूर्तिकाराला मूर्तिकाराची साथ”

श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना कडून महाडमधील पूरग्रस्त मूर्तिकारांना श्री गणेश मूर्तींचे वाटप .
मुंबई महाराष्ट्र राज्य आयोजित “मूर्तिकाराला मूर्तिकाराची साथ” या मोहिमे अंतर्गत दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी महाडमधील पूरग्रस्त मूर्तिकारांना शाडू माती ,लालमाती आणि पेपर लगद्याच्या श्री गणेश मूर्तींचे वाटप करण्यात आले .मुंबई येथील कार्यकर्ते श्री साई रामपूरकर. विग्नेश चिपळूणकर. संजय इंदप तसेच मूर्तिकार संघटनेचे श्री सुरेश शर्मा , श्री निलेश नेवाते आणि श्री निलेश भालेराव यांनी महाडमधील सर्व मूर्तिकारांच्या उपस्थित नियोजनबद्ध मुर्त्यांचे वाटप केले .

error: Content is protected !!