[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महापालिकामुंबई

काळया यादीतील कंत्राटदारांचे पालिकेतील आश्रयदाते कोण?


मुंबई/ महापालिकेत अधिकारी कंत्राटदार आणि सत्ताधारी यांचे एक सिंडिकेट असून रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे करणारे कंत्राटदार असोत की नाले सफाई करणारे कंत्राटदार असोत या कंत्राटदारांनी पालिकेला किती जरी चुना लावला तरी त्यांची पगडी सलामत राहते आणि काळया यादीत नाव येवून सुधा पुन्हा त्याच कंत्राटदारांना काम मिळते हे सर्व रॅकेट कशा प्रकारे पालिकेत काम करते याची संपूर्ण माहिती जनसत्ताचां संपादकांनी मिळवली असून येत्या काही दिवसात काळया यादीतील हे कंत्राटदार आणि त्यांचे मायबाप असलेले पालिकेतील बडे अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेतील नेते यांची काय मिलीभगत आहे आणि यात कोण कोण सामील आहेत याची संपूर्ण यादीच मुंबई जनसत्ता मुंबईकरांच्या समोर ठेवणार आहे

error: Content is protected !!