[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महापालिकामहाराष्ट्र

ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना यंदा पंधरा हजार सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस

मुंबई/ दिवाळी तोंडावर आलेली असतानाच ठाणे महानगर पालिकेतील ८२७८ कायम स्वरुपी कर्मचाऱ्यांना यंदा साडे पंधरा हजर रुपये सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे त्यामुळे ठाणे महापालिकेतील कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांची सुधा दिवाळी गोड होणार आहे
दरम्यान या खर्चामुळे ठाणे महानगर पालिकेवर १२ कोटी ८३ लाखांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे पण करोना नंतर दिवाळी गोड झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केलाय

error: Content is protected !!