[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

रेशन दुकान की सरकारी कार्यालय? वीजबिल व पाणी बिल भरता येणार पासपोर्ट ही मिळणार

मुंबई/ केंद्र सरकारच्या काही योजना म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशातला प्रकार आहे रेशन दुकानांवर जिथे धान्य व्यवस्थित मिळत नाही ग्राहकांच्या शेकडो तक्रारी असतात तिथे आता वीज बिल आणि पाणी बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे .इतकेच नाही तर पासपोर्ट सुधा रेशन दुकानावर बनवता येणार आहे.त्यामुळे लोकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.कारण रेशन दुकान हे आता खऱ्या अर्थाने सर्वच धंद्यातील दलालांचा अड्डा बनणार आहे

error: Content is protected !!