[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

सरकारला फटकरल्यानंतरही लोकल प्रवासाबद्दल सरकारची नकारघंटा

मुंबई/ ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशनाच लोकल प्रवासाची मुभा असेल याचा सरकारने पूनार्वृच्चार केला आहे सोमवारी या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच झापले होते
लसीकरण झालेल्यांचे लोकच प्रवास हा सरकारचा नियम पूर्णपणे वेकायदेशिर आहे असे म्हणत न्यायालयाने याबाबत सरकारला खुलासा करण्याचे आदेश दिले होते तसेच मॉल्स,हॉटेल्स आदी ठिकाणी नागरिकांना अडवणे हे चुकीचे आहे असे ही न्यायालयाने म्हटले होते. पण सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

error: Content is protected !!