[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबई महाालिकेला लोकायुक्तनी दिली क्लिनचीट

मुंबई/ कोविड काळातील रेम डेसिविर औषधांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांनी जो आरोप केला होता. त्या प्रकरणी लोकायुक्त नी मुंबई महापालिकेला क्लिनचीट दिली आहे लोकायुक्त नी सांगितले की रेम डेसिवीर इंजेक्शन आणि कोवीड काळात खरेदी केलेली औषधे यात कोणताही घोटाळा झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत . ही औषध खरेदी सरकारच्या नियमानुसारच झाली होती .लोक आयुक्तांच्या या क्लिनचीट मुळे पालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे .

error: Content is protected !!