[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

उकाड्यामुळे अखेर शाळांना एप्रिल पासूनच सुट्टी


मुंबई/ सध्या महाराष्ट्रात प्रचंड उकाडा आहे तापमान 42 डीग्रिरीच्या पुढे गेले आहे राज्याच्या अनेक भागातून उष्माघाताने लोक मृत्यू पावल्याच्या घटना घडत आहेत. खारघर मध्ये ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाज भूषण पुरस्काराच्या सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता त्यामुळे या कडाक्याच्या उन्हाचा त्रास लहान विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून सरकारने मे ऐवजी एप्रिल 21 पासूनच उन्हाळ्याची सुट्टी जाहीर केली याबतचा निर्णय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला .

error: Content is protected !!