[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली सभेत भाजपचे फटाके- राहुल गांधी संतप्त

बुलढाणा / सध्या राहूल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे .काल बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात काँग्रेसने शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यानां श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता . मात्र राहुल गांधी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहताच सभे जवळच फटाके फोडण्यात आले . त्यामुळे राहुल गांधी संतापले असून त्यांनी फटाके फोडणाऱ्यांचा निषेध केलाय तर काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी भाजप वर आरोप केला आहे फटाके फोडणारे भाजप वाले होते असे काँग्रेसचे म्हणणे आहे तर भाजपने मात्र हा आरोप फेटाळला आहे .

error: Content is protected !!