[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
मुंबई

जेष्ठ क्राइम रीपोर्टर राजेंद्र वेदांते यांचे दुःखद निधन

मुंबई – क्राइम संध्या ,पोलिस टाइम्स आदि साप्ताहिकांसह मुंबईतील काही वृत्तपत्रानमद्धे गुन्हे विषयक वृत्तांकान आणि स्तंभ लेखन करणारे जेष्ठ क्राइम रीपोर्टर राजेंद्र वेदांते यांचे शनिवारी भांडुपच्या रुबि हॉस्पिटल मध्ये अल्प आजाराने दु खद निधन झाले . त्यांच्या निधनाबद्दल प्रसार माध्यमांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . मुंबई जनसत्ता परिवारातर्फे दिवंगत राजेंद्र वेदांते यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! ईश्वर त्यांच्या मृतात्म्यस शांति देवो !

error: Content is protected !!