[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

दाऊद पुन्हा भारतात मोठ्या घातपाताचा तयारीत ?


मुंबई/ सध्या पाकिस्तानात लपून बसलेल्या माफिया डॉन दाऊद इब्राहिम याला भारतात आणण्याच्या हालचालींना एन आय ए कडून वेग आला आहे तसेच दाऊदचे भारतातील फायनान्सर तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याने दाऊद चिडला असून त्याने भारतात पुन्हा भयंकर दहशत मजवण्याचा कट रचला असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्थांनी मिळाली आहे. त्या नुसार भारतात बॉम्ब स्फोट करण्यासाठी त्याने एक स्पेशल टीम बनवली आहे आणि या टीमला दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या शहराचे मोठे धमाके करण्यास सांगण्यात असल्याची माहिती गुप्तचर संघटना मिळाल्याने देशभर सतर्कता बाळगली जात आहे

error: Content is protected !!