[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

काँग्रेस मधील मतभेद चव्हाट्यावर सचिन सावंत यांचा राजीनामा

मुंबई/ काँग्रेसचे गेल्या दहा वर्षांपासून प्रवक्ते असलेले सचिन सावंत यांनी काल प्रवाक्ते पदाचा राजीनामा दिला त्यांनी आपला राजीनामा थेट पक्ष श्रेष्ठीकडे पाठवला आहे .काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या पक्ष प्रवक्ते पदावर अतुल लोंढे यांची नियुक्ती केल्यामुळे सचिन सावंत नाराज झाले होते . याच नाराजी मधून त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे काँग्रेस मधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत

error: Content is protected !!